संसदीय लोकशाहीचे पुरस्कर्ते स्वातंत्र्यवीर सावरकरभारताच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन योगायोगाने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या दिवशी - म्हणजे 28 मे 2023ला झाले. सावरकर संसदीय लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. सावरकरांनी संसदीय लोकशाही ज्या उदात्त तत्त्वांवर आधारलेली आहे, त्या तत्त्वांचाच कृतिशील ..
स्वातंत्र्यवीर सावरकर: आक्षेप आणि वास्तवसावरकर अभ्यासक अक्षय जोग ह्यांचे 'स्वातंत्र्यवीर सावरकर : आक्षेप आणि वास्तव' हे सावरकरांवरील सर्व आरोपांचे साधार, पुराव्यासह खंडन करणारे पुस्तक 28 मे 2019 रोजी मृत्यंजय प्रकाशनतर्फे प्रकाशित होत आहे. ह्या पुस्तकातील संक्षिप्त भाग.सावरकर इंग्राजांची ..
संघाच्या समन्वयशैलीवरील उत्कृष्ट भाष्य पुस्तकाचे नाव : The RSS - A View to the Insideलेखक : Walter K. Anderson & Shridhar D. Damleप्रकाशन : Penguin/Viking Publication, 2018मूल्य : 699 रुपये l पृष्ठसंख्या : 405सध्याच्या देशातील राजकारणावरील संघाचा प्रभाव समजून ..
वाद 'स्वातंत्र्यवीर/ वीर' पदवीचा**अक्षय जोग**हिंदुत्व देशाच्या केंद्रस्थानी आल्यापासून स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांवरील टीकेत वाढ झाली आहे.अशोक गहलोत सरकारने बारावीच्या पाठयपुस्तकातून सावरकरांच्या नावापुढील 'वीर' पदवी हटविण्याचे दु:साहस केले आहे. सावरकरप्रेमींनी शांतपणे अभ्यास ..
शुध्दीचा संक्षिप्त इतिहास'शुध्दी आन्दोलन का संक्षिप्त इतिहास - सन 712 से 1947 तक' हे शुध्दीचा संक्षिप्त इतिहास सांगणारे हिंदी पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. प्राचीन व्यवहार, इस्लामिक कालखंडातील शुध्दी, संतांचे धर्मरक्षण व शुध्दिकार्य, मराठयांनी केलेले शुध्दीकरण, शुध्दी ..