• अभय टिळक

अभय टिळक

अपेक्षा कमी कराची, अधिक महसुलाची

एकंदरीनेच उलाढाल उंचावून देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पादनाच्या वाढीचा वार्षिक सरासरी वेग सशक्त बनण्यात त्याची परिणती घडून येणे अपेक्षित आहे. तसे होण्याने करमहसुलाचे राष्ट्रीय सकल उत्पादिताशी असलेले प्रमाण फारसे न बदलताही सरकारच्या तिजोरीत येणारा करमहसुलाचा ..