विद्वान बंधूंनी आपुलकीने संघाला कुरवाळावे!
विवेक मराठी
05-Jul-2024
रवींद्र जोशी
Total Views |
डॉ. हेडगेवारांनी लिहिलेली पत्रे आत्मीयतापूर्ण, आधुनिक व्यवस्थापनशास्त्रानुसार फीडबॅकचा आग्रह असलेली, हृदयद्रावक, कराची-लाहोरसहित भारतात सर्वत्र संघाच्या विचारसरणीचा स्वीकारविषयक वेध घेणारी आहेत.
रवींद्र जोशी
https://www.evivek.com/authors/Ravindra_Joashi.html
लेखक ‘कुटुंब प्रबोधन’ या गतिविधीचे अखिल भारतीय संयोजक आहेत.